आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वात आज कोल्हापुरात धडक मोर्चा काढण्यात आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांनी सकारात्मक शब्द काढून टाकून जुनी पेन्शन लागू करावी, अशी मागणी विराट मोर्चाला संबोधित करताना सतेज पाटील यांनी केली.
#SatejPatil #Devendrafadnavis #EknathShinde #UddhavThackeray #JayantPatil #RadhakrushnaVikhePatil #Kolhapur #Nashik #Solhapur #SharadPawar